महाराष्ट्रातील आजच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) बहुप्रतिक्षित वर्धापन दिन पुढे ढकलण्यात आला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या एका अंतर्गत तक्रारीमुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. या सोबत राज्यातील आणखी काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, महत्वाच्या राजकीय बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!