आमदार अपात्रता प्रकरणाची आज supreme कोर्टात राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी पार पडली आहे. तीन सप्टेंबरला शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन्ही प्रकरणं एकाच दिवशी ऐकू असं supreme कोर्टाने म्हटलंय. त्यामुळे आता तीन सप्टेंबरला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही प्रकरणांची एका दिवशी सुनावणी ऐकू असं supreme कोर्टाने म्हटलंय. दरम्यान कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची आमदार अपात्रता सुनावणी आता तीन सप्टेंबर ला होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेची सुनावणी झाली आहे मात्र सेना आणि राष्ट्रवादीची दोन्ही प्रकरणं एकाच दिवशी ऐकू ती म्हणजे तीन सप्टेंबरला असं सुप्रीम कोर्टाने यावेळेस म्हटलं आहे.