राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आज साजरा होत आहे आणि या निमित्त नाशिकच्या पंचवटी परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मनोमिलनाचे मोठाले फलक झळकतायत. आणि त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय.