Beed मध्ये NCP Sharad Pawar गटाचा जल्लोष; जनतेने निवडणूक हातात घेतली होती- MLA Sandeep Kshirsagar

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.. यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयासमोर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला... यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. Celebrations by the NCP (Sharad Pawar faction) in Beed; the public took the election into their own hands – MLA Sandeep Kshirsagar

संबंधित व्हिडीओ