NCP Vs Shivsena | Raigad | परमेश्वर महेंद्र दळवींना क्षमा करो, दळवींच्या टीकेला सुनील तटकरेंचं उत्तर

शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी पुन्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरेंवर जोरदार टीका केलीय. रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप खरे असून तटकरेंची लवकरच पक्षातून हकालपट्टी होणार असल्याचा दावा महेंद्र दळवींनी केलाय. तटकरेंच्या हातून सगळेच निघून गेलंय त्यांना कोणी मदत करू नका असंही आवाहनही त्यांनी केलंय. यावर तटकरेंनी संयमानं प्रत्यत्तर दिलं असून महेंद्र दळवींची फारशी दखल घेत नसल्याचं तटकरेंनी सांगितंलय.

संबंधित व्हिडीओ