पंढरपूर तालुक्यातील आंबेगावात एनडीआरएफ टीम दाखल. विहिरीत दगड आणि मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या चार कामगारांच्या शोधकार्यासाठी NDRF दाखल. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आणि NDRF कमांडर यांच्यात शोधकार्याच्या नियोजनाची चर्चा. NDRF टीम कडून विहिरीची पाहणी.