NDTV मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब, ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना सादर, अहवालात काय?

ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना सादर करण्यात आलाय.या चौथ्या अहवालात मंगेशकर रुग्णालय हे इमर्जन्सी रुग्णाला उपचार देण्यामध्ये दोषी आढळून आलेलं नाहीय.. या 6 पानी अहवालात दीनानाथ रुग्णालयावर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाहीय. तसंच डॉ घैसास यांच्यावरही अहवालात कोणताही ठपका नाहीय अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय. विशेष म्हणजे याआधीही NDTV मराठीनं बातमी दाखवली होती त्यावर शिकामोर्तब झालाय. चॅरिटेबल बाबींची मात्र मंगेशकर रुग्णालयाकडून पुर्तता झाली नसल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ