NDTV Marathi Special| धनंजय मुंडेंना अजितदादांचा एकच वादा,'तो' वादा मुंडेंना तारणार का? NDTV मराठी

एकीकडे सुरेश धसांना धनंजय मुंडेंच्या तब्येतीची काळजी वाटतेय.दुसरीकडे अजित पवारांनीही धनंजय मुंडेंसाठी भक्कम भूमिका घेतलीय.जोपर्यंत पुरावे नाहीत तोपर्यंत कारवाई नाही अशी घोषणाच अजितदादांनी केलीय.अजितदादांनी दिलेला हा वादा धनंजय मुंडेंना तारणार का? पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ