अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते आणि यावेळी पुण्यात अमित शाहांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय. शाहांच्या याच विधानावरून आता पुन्हा एकदा राजकारण पेटलंय, पाहुयात यावरचा हा रिपोर्ट