महायुतीचं सत्तास्थापन होताना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार की नाही अशा बराच चर्चा होत्या.एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला खरा पण शिंदे गटात नाराजीचा दररोज एक भूकंप फुटतोय.आता नवा भूकंप हा सुरक्षेच्या कारणावरून फुटलाय, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट