Ratnagiri Rain| रायगड, रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला; पावसाच्या सद्यस्थितीचा NDTVचा Ground रिपोर्ट

मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने. मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत रस्त्यावर माती. सुकेळी खिंडीतील मुंबई-गोवा मार्गावर खड्डे पाणीच पाणी.रोहा-कोलाडदरम्यान सुकेळी खिंडीत मोठी कोंडी

संबंधित व्हिडीओ