भारतीय सैन्यानं कारवाई केल्यानंतर पाकिस्ताननं देखील सीमेवरती गोळीबार केला या गोळीबारामध्ये दहा भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय आणि या संदर्भात हंदवाडा गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकेश सिंग सेंगर यांनी.