सर्वसामान्यांचे प्रश्न असोत.. वा जागतिक स्तरावरील राजकारण... NDTV चा प्रयत्न नेहमीच प्रेक्षकांपर्यंत विश्वासार्ह आणि ताजी बातमी पोहोचवण्याचा असतो...
याच सर्व प्रश्नाचं एकमेव व्यासपीठ म्हणजे NDTV वर्ल्ड समिट 2026... NDTV ग्रुपचे सीईओ आणि मुख्य संपादक राहुल कंवल य़ांच्या हस्ते आज या दिमाखदार कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय... याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार मांडणार आहेत.. पाहुयात