निलम गोऱ्हेंचा एकनाथ शिंदेंना फोन. पुण्यात भाजप सेनेला कमी जागा देतंय-गोऱ्हे. जागावाटप पार्श्वभूमीवर गोऱ्हे आणि शिंदेंची चर्चा. भाजप शिवसेनेला १५ जागा देत असल्याची माहिती. मात्र १४ जागा शिवसेनेला अमान्य असून किमान २१ जागा मिळावी ही मागणी.