Palghar | वाढवण बंदराजवळ नवं शहर वसवण्याचं नियोजन, MSRDC कडून प्रस्ताव सादर | NDTV मराठी

देशातील सगळ्यात मोठ्या वाढवण बंदराजवळ आणखी एक शहर वसवण्याचं नियोजन करण्यात आल आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकशे सात गावातील पाचशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास केंद्रामध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार केलाय.

संबंधित व्हिडीओ