मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलं पण आता याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये नवा पेच निर्माण झालाय का अशी चर्चा सुरू आहे. आणि हा पेच आहे आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून, काय आहे प्रकरण पाहुयात..