लडाखमध्ये नवीन आरक्षण धोरण लागू होतंय. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण लागू झालंय. राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे आणि याच अंतर्गत सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमातींसाठी पंच्याऐंशी टक्के आरक्षण असणार आहे.