Nagpur मधील कथित Jihad प्रकरणाला नवं वळण; धर्मांतराचा कोणताही संबंध नाही, नागपूर पोलिसांकडून स्पष्ट

नागपूरमधील जिहाद प्रकरणाला नवं वळण.क्षुल्लक कारणाच्या रागातून तरुणीची पोलिसांत तक्रार.धर्मांतराचा कोणताही संबंध नाही, नागपूर पोलिसांकडून स्पष्ट.तक्रारदार मुलगी ही ऑफिसमधून अनेकदा कॅफे किंवा इतर ठिकाणी जात असल्याची माहिती रियाज काझी यांनी काळजीपोटी तिच्या आईला दिली होती.

संबंधित व्हिडीओ