राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी एकतीस जुलै पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अखेर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. पीक विमा भरण्यासाठी एक एकतीस जुलै पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय.