संजय राऊत यांच्याविरोधातील अवमान याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. संजय राऊत यांना पुढील सुनावणीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. संजय राऊत यांच्या प्रतिज्ञापत्राची प्रत न्यायालयाच्या रेकॉर्डवर नाहीय. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता होणार आहे.