Nagpur Rain| पोहरानदीला पूर, पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

नागपूरच्या हुडकेश्वर भागातील नरसाळा परिसरात पोहरानदीला पूर आल्याने परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे... बोट द्वारे घरात अडकलेल्या 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.... यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.

संबंधित व्हिडीओ