Delhi Red Fort स्फोट प्रकरणात NIA चे आरोपपत्र दाखल, उमर उन नबी हा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा

दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील भीषण स्फोटप्रकरणात NIAने दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. NIAने १३ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, उमर उन नबी हा या कटाचा मुख्य सूत्रधार आणि आत्मघातकी बॉम्बर असल्याचा दावा केला आहे. आरोपपत्रानुसार, सर्व आरोपी अन्सार गझवात-उल-हिंद आणि अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. तपासात आरोपींकडून शस्त्रे, स्फोटक तयार करण्यासाठी लागणारी रसायने, उपकरणे आणि ड्रोन जप्त करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. NIA files charge sheet in Delhi Red Fort blast case; claims Umar-un-Nabi is the mastermind.

संबंधित व्हिडीओ