अँटिलिया स्फोटक प्रकरणी मोठी अपडेट.सचिन वाझेला जामीन मंजूर. सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती देण्याची एनआयएची मागणी. जामिनाला स्थगिती न मिळाल्यास सचिन वाझे उद्यात तुरुंगातून बाहेर येणार.
NIA seeks stay on Sachin Waze's bail; will Waze remain in jail? NDTV gets a major scoop.