Nifty आणि sensex चे नवे उच्चांक पाहायला मिळतायत. nifty चा नवा उच्चांक सव्वीस हजार पस्तीस अंकांवरती गेलाय. Sensex चा नवा उच्चांक हा पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास अंकांवर पोहोचलाय.