Nilesh Rane यांची Navnath Ban यांच्यावर विखारी टीका, शिंदेंवर बोलताना लायकीत राहण्याचा सल्ला

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्या टीकेला निलेश राणेंनी पोस्टमधून उत्तर दिलंय.नवनाथ बन यांनी लायकीत रहावं असं निलेश राणे म्हणालेत. यावर नवनाथ बन यांनी निलेश राणे माझे मित्र असल्याचं म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ