Uddhav Thackeray यांनी केलेल्या टीकेला Nitesh Rane यांचं जोरदार प्रत्युत्तर | Narayan Rane

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सभेमधून उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राणेंवरती टीकेची ठाकरे बाण सोडले आणि उंची पेगवीची आवाज कोंबडीचा चाल बदकाची अशी टीका ठाकरेंनी केली होती. यावरती आता नितेश राणेंनी सुद्धा पलटवार केला आहे. नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरती तशाच भाषेत टीका करत ठाकरेंना उत्तर दिलंय पाहुयात. 

संबंधित व्हिडीओ