सध्या देशात मुस्लीम 35-40 टक्क्यांवर पोचले असतील ते दहा टक्क्यांवर कसे येतील ते पाहा, आम्ही इथं बसलो आहोत, असं वादग्रस्त वक्तव्य कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी केलंय.. हवा तिथे भगवा फडकवा, तुम्हाला काही होणार नाही याची जबाबदारी नितेश राणेंची असल्याचंही त्यांनी म्हटलंय..