कुंभमेळ्यात फक्त हिंदू व्यावसायिकांना परवानगी द्या, नितेश राणेंच्या वक्तव्यानं वादाला तोंड फुटणार ?

मंत्री नितेश राणे यांनी कुंभमेळ्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसायास मनाई करा. दिवाळीत हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करा असं नितेश राणेंनी म्हटलंय.त्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येतेय. तर हिंदुत्वादी भूमिका घेऊन राणेंनी अशी मागणी केली असेल तर हा त्यांच्या पक्षाचा विषय असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतय.

संबंधित व्हिडीओ