Operation Sindoor च्या समितीमध्ये अजितदादांच्या NCP ला डावललं? सुनील तटकरे म्हणाले...| NDTV मराठी

ऑपरेशन सिंदूर बाबत समितीत राष्ट्रवादीला डावललं नाही असं स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरेंनी दिलंय. ऑपरेशन सिंदूर बाबत सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला डावललं नसल्याचं खासदार सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय. आम्ही सरकार सोबतच आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ