महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा आहे. शपथविधी सोहळा लोकोत्सवाच्या स्वरूपात संपन्न होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी कार्यक्रमाचं सार्वजनिक ठिकाणी लिव्ह प्रसारण होणार आहे