Parbhani Heat| ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच October Heat चे चटके; परभणीत तापमान 35 अंशाच्या पुढे

परभणी जिल्ह्यात पावसाळ्यानंतर आता हिवाळ्यातही एल निनोचा प्रभाव दिसून येत असून आज ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाळ्यात कमी पाऊस पडल्यामुळे भीषण दुष्काळाची झळ बसत असतानाच आता परभणीकरांना ऑक्टोबर हिटच्या तीव्र उष्णतेचाही सामना करावा लागत आहे.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नजीर खान यांनी....

संबंधित व्हिडीओ