बीड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकाने पोलीस आणि प्रेस च्या व्हॉट्सएप ग्रुप वर एक आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बजरंग सोनवणेना उद्देशून त्यांचं नाव न घेता ही पोस्ट केली असल्याची चर्चा आहे. यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकाला त्या व्हॉट्सएप ग्रुप वरून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे.