Pune, पिंपरी-चिंचवडमध्ये Ola-Uber च्या दरात वाढ; आजपासून प्रवाशांना मोजावे लागणार अधिक पैसे

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ओला-उबरच्या दरात वाढ करण्यात आली.कंपन्यांकडून प्रति किमी दरात आजपासून वाढ करण्यात आली.आता प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.नव्या दरानुसार प्रति किमी 24 रूपये आकारले जाणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ आणि इतर खर्चांमध्ये वाढ झाल्यामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.दरम्यान कंपन्यांनी दरवाढीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

संबंधित व्हिडीओ