नवी दिल्लीतल्या central vista च्या धर्तीवर मंत्रालय मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे. आराखड्यासाठी राज्य सरकारनं जागतिक निविदा काढलेल्या आहेत. मंत्रालय पुनर्विकासाची संकल्पना त्यामुळे मार्गी लागणार आहे.