ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना दोन्ही पक्षाचे उद्या मेळावे असणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा अंधेरीमध्ये तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा बीकेसी मैदानात पार पडेल. उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत दोन्ही पक्षाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आल. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचे मेळावे असतील.