स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिर तिरंग्यात उजळलं... पाहा मनमोहक रोषणाई

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संत नामदेव पायरी, उत्तर द्वार तसंच पश्चिम द्वार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कळस अशा सगळ्या ठिकाणी ही आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आलेली आहे. 

संबंधित व्हिडीओ