Pune | शहरात GBS मुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार

राज्यामध्ये गुलन सिंड्रोम च्या एका रुग्णाचा मृत्यू झालाय. पुण्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये बासष्ठ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय तर या रुग्णाला ताप अशक्तपणा, जुलाब असा त्रास होत होता. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत सहा रुग्णांचा जीबीएस मुळे मृत्यू झालेला आहे आणि आता रुग्णांची संख्या ही एकशे त्र्याहत्तर वर जाऊन पोहोचली आहे.

संबंधित व्हिडीओ