Maharashtra Politics| राजकीय नेत्यांचा प्रचाराचा धुरळा, निवडणुकीच्या प्रचाराला उरले दहा दिवस

 राज्यात सध्या प्रचाराचा धुराळा सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधक देखील अगदी जोरदार प्रचार करतायेत. एकीकडे मोदी आणि शहा राज्यात आहेत दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची करमाळा आणि बार्शीमध्ये प्रचारसभा आहे मग पुण्यात मुख्यमंत्री शिंदे प्रचाराला जाणार आहेत

संबंधित व्हिडीओ