PM Modi यांच्या ताफ्यात फक्त 2 गाड्या; ताफ्यात एकूण किती गाड्या असतात? PM आता कोणत्या 2 कार वापरणार?

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ताफ्यात आता फक्त दोन गाड्या वापरण्याचा निर्णय घेतलाय... पेट्रोल. डिझेलचा वापर कमी करा असं आवाहन देशवासियांना केल्यानंतर मोदींनी त्याची सुरुवात स्वतःपासून केलीय.पंतप्रधानांच्या ताफ्यात एरवी किती गाड्या असतात... त्यांची संख्या कमी करणं खरंच शक्य आहे का... आणि मोदी आता कुठल्या दोन कार वापरणार.... पाहुया यासंदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ