फक्त एकच घर अन् एकच कुटुंब, गडचिरोलीतील या गावाची लोकसंख्या फक्त 7 । Unique Village | NDTV

#AmazingIndia #Gadchiroli #Irpundi आपण गावाची कल्पना करतो तेव्हा २०-२५ घरे आणि गजबजलेले चित्र नजरेसमोर येते. पण गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात इरपुंडी (Irpundi) नावाचे एक असे गाव आहे, जिथे गेल्या ४०-५० वर्षांपासून फक्त एकच घर आहे. घनदाट जंगलात वसलेल्या या गावात केवळ एकच कुटुंब राहते आणि या कुटुंबातील सदस्यसंख्या हीच या गावाची एकूण लोकसंख्या आहे. एकेकाळी नक्षली दहशतीच्या छायेत असलेल्या या भागात झाडे कुटुंबाचे हे एकमेव घर तग धरून आहे. सध्या या गावात फक्त ७ सदस्य राहतात. या अनोख्या गावाची जीवनशैली आणि संघर्षाची कहाणी पहा या विशेष रिपोर्टमध्ये. When we imagine a village, a picture of 20-25 houses and a bustling atmosphere comes to mind. But there is a village called Irpundi in Dhanora taluka of Gadchiroli district, where there has been only one house for the last 40-50 years. Nestled in a dense forest, only one family lives in this village and the number of members of this family is the total population of this village. This is the only house of the Zade family that is standing strong in this area, which was once under the shadow of Naxal terror. Currently, only 7 members live in this village. Watch the lifestyle and story of struggle of this unique village in this special report.

संबंधित व्हिडीओ