ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या कधीकाळच्या सहकारी राहिलेल्या विंग कमांडर (नि.) वैष्णवी टोकेकर यांनी व्योमिका यांच्यासोबत काम गेल्याचे अनुभव शेअर करत या पत्रकार परिषदेचं महत्व अधोरेखित केलं आहे.