Operation Tiger आमदार खासदारांचा घोडेबाजार जोरात - रोहित पवार । Maharashtra Politics | NDTV Marathi

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या बंडखोरीच्या आणि 'ऑपरेशन टायगर'च्या (Operation Tiger) वाढत्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. "सध्या राज्यात सत्ताधाऱ्यांकडून आमदार आणि खासदारांचा मोठा घोडेबाजार (Horse Trading) सुरू आहे," असा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे

संबंधित व्हिडीओ