Operation Tiger | ठाकरेंच्या बंडखोर खासदारांकडे कोणते 4 ऑप्शन? पाहा EXPLAINER । NDTV मराठी

'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर जर ठाकरे गटाचे खासदार बंडखोरी करणार असतील, तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार (Anti-Defection Law) त्यांच्याकडे नेमके कोणते पर्याय उपलब्ध आहेत? याचा सविस्तर कायदेशीर आढावा घेणारा हा विशेष 'EXPLAINER' रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ