Operation Tiger | "ऑपरेशन टायगर होणारच" प्रतापराव जाधव यांचं मोठं वक्तव्य । NDTV । Maharashtra News महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अत्यंत खळबळ माजवून देणाऱ्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) बाबत आता अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रतापराव जाधव यांनी "ऑपरेशन टायगर हे पूर्णत्वाकडे गेले आहे," असा अत्यंत मोठा आणि थेट दावा केला आहे