शिवसेनेत (UBT) पुन्हा एकदा मोठ्या फुटीचे संकेत मिळत असून 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत उद्धव ठाकरे गटातील 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे. यातील एका खासदाराला थेट केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची माहिती आहे. या राजकीय भूकंपाने महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. कोण आहेत हे खासदार आणि काय आहे नेमकं पडद्यामागचं सत्य? सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा! #MaharashtraPolitics #OperationTiger