बंडखोर खासदारांपैकी पहिल्या खासदाराची भूमिका समोर.भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितलं बंडखोरीचं कारण.मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय.गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असलेल्या बंडखोर भाऊसाहेब वाकचौरे आता रिचेबल झालेत. त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचं कारण सांगितलंय.. शिर्डी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं वाकचौरेंनी स्पष्ट केलंय.