#ajitpawar #manikraokokate #ndtvmarathi राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत, मात्र तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यावर गप्प का आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.