वैद्यकीय महाविद्यालयाला Ajit Pawar यांचं नाव देण्यास विरोध,निषेध नोंदवण्यासाठी Laxman Hake बारामतीत

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावर येणार आहेत... बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय संलग्न सर्वोपचार रुग्णालयास दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव दिल्याने याचा निषेध नोंदवण्यासाठी ते बारामतीत येणार आहेत... सर्वोपचार रुग्णालयास दिवंगत नेते अजित पवार यांचे नाव देण्यास काहींचा विरोध असून यावेळी लक्ष्मण हाके संबंधितांची भेट घेऊन विरोध दर्शवणार आहेत

संबंधित व्हिडीओ