संभाजीनगरच्या ब्याण्णव शाळांच्या मुख्याध्यापकांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. कारण ब्याण्णव मुख्याध्यापकांविरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.