DJ ला विरोध केला, सोसायटीनं वाळीत टाकलं; वडिलांचाही मृत्यू, वर्षा कदमांचा अनुभव मन सुन्न करणारा

पुण्यात डीजे आणि लाऊडस्पीकरविरोधातील आवाज आता आणखी तीव्र होताना दिसतोय. डीजे बंदीच्या मागणीसाठी पुणेकरांनी आंदोलन केल्यानंतर, आता नागरिकांचे वैयक्तिक अनुभवही समोर येत आहेत. त्यातही मोशी येथील रहिवासी वर्षा कदमांचा अनुभव मन सून्न करणारा आहे..पाहूया.. Oppoosed the DJ, ostracized by the society; father also passed away—Varsha Kadam's harrowing experience.

संबंधित व्हिडीओ